भारतीय मानक ब्यूरोमध्ये 50,000 पगाराच्या नोकरीची संधी ; पहा अर्ज करण्यासाठी पात्रता काय ? – BIS Recruitment 2024

BIS Recruitment 2024 : विद्यार्थी मित्रांनो भारतीय मानक ब्युरो मध्ये 50000 पगाराच्या नोकरीची विद्यार्थ्यांना संदीप चालून आलेली आहे. सदर भरतीचा अर्ज विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे. या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे खाली दिलेले आहे. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक भावी मगच अर्ज करावा. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

BIS Recruitment 2024

एकूण जागा : 08

पदाचे नाव आणि त्याचा तपशील : सल्लागार (मानक पदोन्नती)
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : मार्केटिंग मध्ये एम.बी.ए., मास कम्युनिकेशन मध्ये पदवी किंवा सोशल वर्क मध्ये मास्टर्स.
परीक्षा फी : फी नाही
पगार किती मिळणार : 50,000/- रुपये

नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई, नागपूर आणि पुणे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याचा शेवटची दिनांक: 18 ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.bis.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

1 thought on “भारतीय मानक ब्यूरोमध्ये 50,000 पगाराच्या नोकरीची संधी ; पहा अर्ज करण्यासाठी पात्रता काय ? – BIS Recruitment 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top