Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांना महापारेषण नवी मुंबई येथे विविध रिक्त पदांच्या जागेसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर या भरतीला अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आज आपण या भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती खाली सविस्तरपणे दिलेली आहे. खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या व जाहिरात डाऊनलोड करा मगच अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024 अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 64 रिक्त जागा आहेत. आणि या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 12 ऑगस्ट पासून ही भरती चालू होणार आहे. तर 23 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- पदाचे नाव आणि त्याचा तपशील – शिकाऊ
- एकूण जागा – 64 जागा
- नोकरी करण्याचे ठिकाण- नवी मुंबई
- अर्ज करण्यासाठी वयाची अट– 18 ते 38 वर्ष
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 ऑगस्ट 2024
- अर्ज करण्याचे शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
How To Apply Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024
➢ वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
➢ अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
➢ अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.