हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे 580 जागांसाठी भरती सुरू – HAL Bharti 2024

HAL Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक येथे विविध रिक्त पदांच्या 580 जागांसाठी मेगा भरती निघालेली असून या भरतीकरिता इच्छुक उमेदवारांकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत. तुम्ही जर या भरतीला अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही देखील तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो या भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे दिलेली आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती तुम्ही संपूर्णपणे काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच या भरती प्रक्रियेचा अर्ज करावा. एवढेच नव्हे तर अर्ज करण्या अगोदर जाहिरात डाऊनलोड करून देखील काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

एकूण जागा: 580 जागा

पदाचे नाव आणि त्याचा तपशील:

जा. क्र.  पद क्र. पदाचे नाव पद संख्या
HAL/T&D/1614/24-25/121 1 ITI अप्रेंटिस 324
HAL/T&D/1614/24-25/120 2 इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस 105
3 डिप्लोमा अप्रेंटिस 71
4 नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस 80
     एकूण जागा 580
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (Fitter/Tool & Die Maker (Jig & Fixture)Tool & Die Maker (Die & Mould)/Turner/Machinist/Machinist (Grinder)/Electrician/Electronics Mechanic/Draughtsman (Mechanical)/Draughtsman (Mechanical)/Refrigeration and Air-conditioning mechanic/Painter (General)/Carpenter/Sheet Metal Worker/COPA/Welder/Stenographer)
  2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical/Computer/Civil/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical/Production)/ B.Pharm
  3. पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Aeronautical/Civil/Computer/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical)/ DMLT
  4. पद क्र.4: BA/B.Sc/B.Com/BBM/हॉटेल मॅनेजमेंट पदवी/B.Sc (Nursing)
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 
नोकरी करण्याचे ठिकाण: नाशिक
परीक्षा फिस : फी नाही.
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2024 
Important Links
जाहिरात(PDF)
पद क्र.1: Click Here
पद क्र.2 ते 4: Click Here
Online नोंदणी
पद क्र. 1: Click Here
पद क्र. 2 ते 4: Click Here
Online अर्ज
पद क्र. 1: Apply Online
पद क्र. 2 ते 4: Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here

 

How To Apply For HAL Bharti 2024

➢ वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईनपद्धतीने करायचा आहे.

➢ अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

➢ अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.

➢ अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024  आहे.

➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

1 thought on “हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे 580 जागांसाठी भरती सुरू – HAL Bharti 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top