Satara DCC Bank Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये तब्बल 323 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत. तुम्ही जर या भरती प्रक्रियेला अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्या अगोदर जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
एकूण जागा: 323 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
|
||||||||||||
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :
|
||||||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 31 जुलै 2024 रोजी,
|
||||||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: सातारा | ||||||||||||
परीक्षा फिस : ₹590/- | ||||||||||||
महत्त्वाच्या तारखा:
|
||||||||||||
|
Satara DCC Bank Bharti 2024
➢ या भरतीकरिता अर्ज ऑनलाईनपद्धतीने करायचा आहे.
➢ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
➢ अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
➢ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
➢ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.