BEML Bharti 2024 : ITI पाच विद्यार्थ्यांना भरत अर्थ मुव्हर्स लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविले जात आहेत. तुम्ही जर या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्याला इच्छुक असाल तर तुम्ही देखील तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर सादर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2024 आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
BEML Bharti 2024
एकून जागा : 100 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
|
||||||||||||||||||||||||
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :
|
||||||||||||||||||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 04 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] | ||||||||||||||||||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत | ||||||||||||||||||||||||
परीक्षा फिस : General/OBC/EWS: ₹200/- [SC/ST/PWD:फी नाही] | ||||||||||||||||||||||||
महत्त्वाच्या तारखा:
|
||||||||||||||||||||||||
|
How To Apply BEML Bharti 2024
➢ वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ अर्ज सुरू होण्याची तारीख जाहिराती मध्ये आहे.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.
➢ अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
➢ अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.