Union Bank of India Apprentice Bharti 2024 : पदवीधर विद्यार्थ्यांना युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही जर पदवीधर विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
Union Bank of India Apprentice Bharti 2024
एकूण जागा : 500 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
|
|||||||||
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : पदवीधर | |||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] | |||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत | |||||||||
परीक्षा फिस : General/OBC: ₹800/- [SC/ST: ₹600/-, PWD:₹400/-] | |||||||||
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. |
|||||||||
|
How To Apply Union Bank of India Apprentice Bharti 2024
➢ वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ अर्ज सुरू होण्याची तारीख जाहिरात मध्ये आहे.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.
➢ अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
➢ अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.