Raigad DCC Bank Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये तब्बल 200 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. तुम्हीच या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही देखील तुमचा अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच जाहिरात डाऊनलोड करून देखील काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
Raigad DCC Bank Bharti 2024
एकून जागा : 200 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
|
|||||||||
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य | |||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 14 ऑगस्ट 2024 रोजी 21 ते 42 वर्षे | |||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: अलिबाग | |||||||||
परीक्षा फिस : ₹590/- | |||||||||
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. |
|||||||||
|
How To Apply Raigad DCC Bank Bharti 2024
➢ वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे.
➢ अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
➢ अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.