HLL Lifecare Bharti 2024 : लाइफ केअर लिमिटेड मध्ये 1121 पेक्षा जास्त जागांसाठी भरती निघालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या भरतीचा फॉर्म भरायला इच्छुक असाल तर तुम्ही या भरतीचा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने फॉर्म पाठवण्याचा पत्ता खाली दिलेला आहे तसेच या भरतीची संपूर्ण माहिती देखील खाली दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑफलाइन अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच जाहिराती डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2024 आहे व मुलाखतीची तारीख चार-पाच सप्टेंबर 2024 आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. HLL Lifecare Bharti 2024
HLL Lifecare Bharti 2024
एकूण जागा : 1121+ जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
|
||||||||||||||||||||||||
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :
|
||||||||||||||||||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 37 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] | ||||||||||||||||||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र | ||||||||||||||||||||||||
परीक्षा फिस : फी नाही. | ||||||||||||||||||||||||
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email): [email protected] |
||||||||||||||||||||||||
थेट मुलाखत: 04 & 05 सप्टेंबर 2024 अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख (Email): 07 सप्टेंबर 2024 | ||||||||||||||||||||||||
|
How To Apply HLL Lifecare Bharti 2024
➢ वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
➢ अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
➢ अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.