Ordnance Factory Bhandara Bharti : विद्यार्थी मित्रांनो भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये तब्बल 158 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे खाली दिलेली आहे. या भक्ती प्रक्रियेसाठी विद्यार्थ्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता आपण खाली दिलेला आहे खाली दिलेल्या पत्त्यावर तीच उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरतीसाठी अर्ज करण्या अगोदर एकदा उमेदवाराने जाहिरात डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
एकूण जागा : 158 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
|
|||||||||
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस. किंवा NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार आणि सरकारशी संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेडमध्ये आणि सरकारी ITI मधून AOCP असलेले उमेदवार विचारात घेतले जातील. | |||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 15 जुलै 2024 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] | |||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: भंडारा | |||||||||
परीक्षा फिस : फी नाही. | |||||||||
पोस्टाने अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906 |
|||||||||
भरतीच्या महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2024 |
|||||||||
|