10 वी पास विद्यार्थ्यांना अवजड वाहन कारखान्यात 253 जागांसाठी भरती सूरु – HVF Avadi Bharti 2024

HVF Avadi Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांना ओझडवाहन कारखान्यांमध्ये तब्बल 253 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती सविस्तर खाली दिलेली आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता खाली दिलेला आहे खाली दिलेल्या पत्त्यावरती विद्यार्थ्यांनी पोस्टाने ऑफलाइन अर्ज पाठवावा. अर्ज 22 जून च्या अगोदर पाठवावा याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

एकूण जागा : 253 जागा

पदाचे नाव आणि त्याचा तपशील:

पद क्र. पदाचे नाव ट्रेड पद संख्या
1 ट्रेड अप्रेंटिस  फिटर/मशीनिस्ट/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/पेंटर 253
Total 253

शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :

  1. Non ITI: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  2. ITI: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 50 गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 22 जून 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी करण्याचे ठिकाण: तामिळनाडू
परीक्षा फिस : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]
ऑफलाईनअर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Heavy Vehicles Factory, Avadi, Chennai – 600054. Tamilnadu.
भरतीचा महत्त्वाच्या तारखा:

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 22 जून 2024

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF Click Here
अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top