PGCIL Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो पावर ग्रिट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीमध्ये तब्बल 43 जागांसाठी भरती सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे दिलेली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2024 आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
एकूण जागा : 43 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
1 |
ऑफिसर ट्रेनी (Finance) |
39 |
2 |
ऑफिसर ट्रेनी (Co Secy) |
04 |
|
एकून जागा |
43 |
|
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :
- पद क्र.1: CA / ICWA (CMA)
- पद क्र.2: उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सहयोगी सदस्य असावेत.
|
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 07 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत |
परीक्षा फिस : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही] |
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2024
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
|
|