डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 107 जागांसाठी भरती सुरू – BAMU Bharti 2024

BAMU Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १०७ जागांसाठी भरती निघालेली आहे. सदर भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या भक्ती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे दिलेली आहे. या भरतीसाठी विद्यार्थ्यांना पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रिया संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

एकूण जागा : 107 जागा

पदाचे नाव आणि त्याचा तपशील:

पद क्र.
पदाचे नाव आणि त्याचा तपशील
एकूण जागा
1 सहायक प्राध्यापक 107
एकूण जागा 107

शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : M.Sc./M.Tech./NET/SET/Ph.D.

अर्ज करण्यासाठी वयाची अट: Info. Not Available.
नोकरी करण्याचे ठिकाण: छत्रपती संभाजीनगर
परीक्षा फिस : खुला प्रवर्ग: ₹200/- [मागासवर्गीय: ₹100/-]
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The University Secretariat, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar- 431 004. (M.S.)

भरतीचा महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2024

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 01 जुलै 2024

परीक्षा दिनांक अंदाजे : 13 & 14 जुलै 2024

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF Click Here
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top