Bank of Baroda Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 627 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. या भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे दिलेली आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी जाहिरात डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. खर्च करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
एकूण जागा : 627 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील :
|
||||||||||||||||
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : (i) CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA (ii) अनुभव | ||||||||||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 01 जून 2024 रोजी 30/35/38/40/42/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] | ||||||||||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत | ||||||||||||||||
परीक्षा फिस : General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/- ] | ||||||||||||||||
भरतीच्या महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2024 परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. |
||||||||||||||||
|