BNCMC CMYKPY Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये तब्बल 210 जागांसाठी मेगा भरती सुरू झालेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर म्हणजे शिबीरचे आयोजन केलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणावर दिलेल्या तारखेच्या दिवशी त्या स्थळी उपस्थित राहणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो या भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे दिलेली आहे या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या मगच अर्ज करा. शिबिराची तारीख शेवटचा दिवस 16 ऑगस्ट 2024 असणार आहे.
BNCMC CMYKPY Bharti 2024
एकूण जागा : 210 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
|
|||||||||
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : 12वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी | |||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 18 ते 35 वर्षे | |||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: भिवंडी निजामपूर | |||||||||
परीक्षा फिस : फी नाही. | |||||||||
शिबिराचे ठिकाण: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नविन प्रशासकीय इमारत, स्व. विलासराव देशमुख सभागृह, तिसरा मजला, भिवंडी. |
|||||||||
महत्त्वाच्या तारखा:
|
|||||||||
How To Apply BNCMC CMYKPY Bharti 2024➢ या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ➢ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. ➢ तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. ➢ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. ➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. |