Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो बृह मुंबई महानगरपालिका मार्फत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवारांकडून आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही जर या भरतीला अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही देखील तुमचा ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे. या भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण खाली दिलेली आहे. खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या तसेच जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्या मगच अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024
एकूण जागा : 05
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी -01
शैक्षणिक पात्रता : MBBS degree
2) स्टाफ नर्स -02
शैक्षणिक पात्रता : GNM/ बेसिक B.Sc नर्सिंग/ M.Sc नर्सिंग
3) सहाय्यक कर्मचारी -01
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास
4) स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक -01
शैक्षणिक पात्रता : कोणताही वैद्यकीय पदवीधर / बीएससी होम सायन्स फूड अँड न्यूट्रिशन / बीएससी नर्सिंग
पगार किती मिळणार :
वैद्यकीय अधिकारी – 60,000/‐
स्टाफ नर्स -20,000/‐
सहाय्यक कर्मचारी -15,500/‐
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक -40,000/‐
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 – 38 वर्षे
परीक्षा फी :
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : https://www.mcgm.gov.in/