12 वी पास विद्यार्थ्यांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरती सुरू – CAPF Bharti 2024

CAPF Bharti 2024 : बारावी पास विद्यार्थ्यांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये तब्बल 1526 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रिये संदर्भात संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे खाली दिलेले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

एकूण जागा : 1526 जागा

पदाचे नाव आणि त्याचा तपशील: 
पद क्र. पदाचे नाव आणि त्याचा तपशील एकूण जागा
1 असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) 243
2 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क) 1283
एकूण जागा 1526
फोर्स नुसार तपशील :

पद क्र. पदाचे नाव  फोर्स  पद संख्या
1 असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) BSF 17
CRPF 21
ITBP 56
CISF 146
SSB 03
2 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क) BSF 302
CRPF 282
ITBP 163
CISF 496
SSB 05
AR 35

शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : 

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फिस : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
भारतीच्या महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2024 (11:59 PM)

परीक्षा (CB ) : नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF Click Here
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top