पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1027 जागांसाठी भरती सुरू – PGCIL Apprentice Bharti 2024
PGCIL Apprentice Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो पावर ग्रेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1027 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. या प्रतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले कर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही जर या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक आहात तर तुम्ही देखील तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर सादर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्या […]