Central Bank of India Sub Staff Bharti : विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये दहावी पास विद्यार्थ्यांसाठी तब्बल 484 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 असणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
एकूण जागा : 484 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
एकूण जागा |
1 |
सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ |
484 |
|
Total |
484 |
|
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : 10वी उत्तीर्ण. |
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत |
परीक्षा फिस : General/OBC:₹850/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/-] |
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2024
- परीक्षा होण्याचा दिनांक : जुलै/ऑगस्ट 2024
|
भरती सूचना: आधीच नोंदणीकृत उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. |
|