HVF Avadi Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांना ओझडवाहन कारखान्यांमध्ये तब्बल 253 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती सविस्तर खाली दिलेली आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता खाली दिलेला आहे खाली दिलेल्या पत्त्यावरती विद्यार्थ्यांनी पोस्टाने ऑफलाइन अर्ज पाठवावा. अर्ज 22 जून च्या अगोदर पाठवावा याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
एकूण जागा : 253 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :
|
||||||||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 22 जून 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] | ||||||||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: तामिळनाडू | ||||||||||||||
परीक्षा फिस : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही] | ||||||||||||||
ऑफलाईनअर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Heavy Vehicles Factory, Avadi, Chennai – 600054. Tamilnadu. | ||||||||||||||
भरतीचा महत्त्वाच्या तारखा:
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 22 जून 2024 |
||||||||||||||
|