Indian Bank Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो पदवीधर विद्यार्थ्यांना इंडियन बँकेमध्ये तब्बल 300 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही जर या प्रति प्रक्रियेला अर्ज करण्यासाठी इच्छुक असेल तर तुम्ही देखील तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर सादर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्याबद्दल खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून झाली तसेच जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्या मगच अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
Indian Bank Bharti 2024
एकूण जागा : 300 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
|
|||||||||
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : कोणत्याही शाखेतील पदवी. | |||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] | |||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: तामिळनाडू/पुडुचेरी/कर्नाटक/आंध्र प्रदेश आणि तेलंगणा/महाराष्ट्र/गुजरात | |||||||||
परीक्षा फिस : General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹175/-] | |||||||||
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2024परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. | |||||||||
|
How To Apply Indian Bank Bharti 2024
➢ या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
➢ ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक खाली शेअर केली आहे.
➢ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
➢ अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.