ITBP Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांना इंडो तेबटन बॉर्डर पोलीस दलात 330 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. तुम्ही जर या भरतीला अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही देखील तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे खाली दिलेली आहे. अर्ज करण्या अगोदर जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचावी मगच अर्ज करावा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
ITBP Bharti 2024
एकूण जागा : 330 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कॉन्स्टेबल (Carpenter) | 71 |
2 | कॉन्स्टेबल (Plumber) | 52 |
3 | कॉन्स्टेबल (Mason) | 64 |
4 | कॉन्स्टेबल (Electrician) | 15 |
5 | हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary) | 09 |
6 | कॉन्स्टेबल (Animal Transport) | 115 |
7 | कॉन्स्टेबल (Kennelman) | 04 |
एकूण जागा | 330 |
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Carpenter)
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Plumber)
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mason)
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
- पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पॅरा व्हेटर्नरी कोर्स/डिप्लोमा/प्रमाणपत्र
- पद क्र.6: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 10 सप्टेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 ते 4: 18 ते 23 वर्षे
- पद क्र.5 & 7: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.6: 18 ते 25 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फिस : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2024 (11:59 PM)
परीक्षा कालावधी : नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) |
पद क्र. 1 ते 4: Click Here |
पद क्र. 5 ते 7: Click Here | |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |