IWAI Bharti 2024 : 10 वी पास विद्यार्थ्यांना भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण विभागांमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही जर या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही देखील तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर सादर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच जाहिरात डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घेऊनच अर्ज करावा. IWAI Bharti 2024
एकूण जागा : 37 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
1 |
असिस्टंट डायरेक्टर |
02 |
2 |
असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS) |
01 |
3 |
परवाना इंजिन ड्रायव्हर |
01 |
4 |
ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर |
05 |
5 |
ड्रेज कंट्रोल ऑपरेटर |
05 |
6 |
स्टोअर कीपर |
01 |
7 |
मास्टर 2nd क्लास |
03 |
8 |
स्टाफ कार ड्रायव्हर |
03 |
9 |
मास्टर 3rd क्लास |
01 |
10 |
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) |
11 |
11 |
टेक्निकल असिस्टंट (Civil/ Mechanical/ Marine Engineering/Naval Architect) |
04 |
|
एकूण जागा |
37 |
|
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :
- पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी (Civil / Mechanical)
- पद क्र.2: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन ड्रायव्हर परवाना
- पद क्र.4: B.Com + 03 वर्षे अनुभव किंवा B.Com+Inter ICWA/Inter CA.
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण +10 वर्षांसह अनुभवसह प्रथम श्रेणी चालक म्हणून योग्यतेचे प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा +01 वर्षे अनुभव (ii) पोहण्याचे ज्ञान.
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे ज्ञान.
- पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) मास्टर 3rd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे ज्ञान.
- पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.11: पदवी (Civil / Mechanical/ Marine Engineering /Naval Architecture) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil / Mechanical / Marine Engineering / Naval Architecture)+ 03 वर्षे अनुभव
|
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 15 सप्टेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1, 2, & 7: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.3, 4, 5, 8, 9 & 11: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.6: 25 वर्षांपर्यंत
- पद क्र.10: 18 ते 25 वर्षे
|
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत |
परीक्षा फिस : General/OBC: ₹500/- [SC/ST/EWS/PWD:₹200/-] |
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2024 (11:59 PM)
- परीक्षा कालावधी : नंतर कळविण्यात येईल.
|
|
My name is aniket pandharinath chandore mukam post datali