10 वी पास विद्यार्थ्यांना माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 518 जागांसाठी भरती सुरू – Mazagon Dock Apprentice Bharti 2024

Mazagon Dock Apprentice Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो 10 वी पास विद्यार्थ्यांना माजगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये 518 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. या प्रती प्रक्रिये संदर्भात संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे दिलेली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात डाउनलोड करून वाचून घ्यावी मगच खर्च करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 असणार आहे.

एकूण जागा : 518 जागा

पदाचे नाव आणि त्याचा तपशील :

पद क्र. पदाचे नाव आणि त्याचा तपशील  एकूण जागा
1 ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 518
Total 518

ट्रेड नुसार तपशील :

अ. क्र.  ट्रेड  पद संख्या
ग्रुप A 
1 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 21
2 इलेक्ट्रिशियन 32
3 फिटर 53
4 पाईप फिटर 55
5 स्ट्रक्चरल फिटर 57
ग्रुप B 
6 फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 50
7 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 15
8 इलेक्ट्रिशियन 25
9 ICTSM 20
10 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 30
11 RAC 10
12 पाईप फिटर 20
13 वेल्डर 25
14 COPA 15
15 कारपेंटर 30
ग्रुप C 
16 रिगर
30
17 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 30
Total 518
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :

  1. ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  2. ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  3. ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
  2. ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
  3. ग्रुप C: 14 ते 18 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण: मुंबई
परीक्षा फिस : General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/-   [SC/ST/PWD: फी नाही]
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा :

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जुलै 2024

प्रवेशपत्र मिळण्याचा दिनांक : 26 जुलै 2024

परीक्षा सुरू होण्याचा दिनांक : 10 ऑगस्ट 2024

महत्वाच्या लिंक्स :
जाहिरात PDF Click Here
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top