NABARD Recruitment 2024 : मित्रांनो राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये मोठी भरती सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायला इच्छुक असाल तर तुम्ही देखील तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
एकूण जागा: 102
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :
1) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) – 100 पदे
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA [SC/ST/PWBD: 55% गुण]
2) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) – 02 पदे
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/PWBD: 55% गुण]
अर्ज करण्यासाठी वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD: ₹150/-]
पगार किती मिळणार : 44,500/- ते 89,150/- रुपये पर्यंत दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024
परीक्षा (Phase I): सप्टेंबर 2024
How To Apply NABARD Recruitment 2024
➢ या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
➢ ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक खाली शेअर केली आहे.
➢ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
➢ अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिकृत संकेतस्थळ : www.nabard.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा