NMMC CMYKPY Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत 194 जागांसाठी भरती सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना कडून आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही जर या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असाल तर तुम्ही खाली दिलेल्या संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्या अगोदर जाहिरात डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
NMMC CMYKPY Bharti 2024
एकूण जागा: 194 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
|
|||||||||
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : 12वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी | |||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 18 ते 35 वर्षे | |||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: नवी मुंबई | |||||||||
परीक्षा फिस : फी नाही. | |||||||||
शिबिराचे ठिकाण: महानगरपालिका (मुख्यालय), भुखंड क्र. 1, सेक्टर 15 ओ, सी.बी. डी बेलापूर, नवी मुंबई |
|||||||||
महत्त्वाच्या तारखा:
|
|||||||||
|
How To Apply NMMC CMYKPY Bharti 2024
➢ या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
➢ तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 20244 आहे.
➢ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
I’m from Satara district, Maharashtra
Searching for job
I’m from Satara district ,Maharashtra
Searching for job