मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 682 जागांसाठी भरती सुरू – PMC CMYKPY Bharti 2024
PMC CMYKPY Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिका येथे तब्बल 682 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवाराकडून आपले ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करायला इच्छुक असाल तर तुम्ही देखील तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो […]