पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1027 जागांसाठी भरती सुरू – PGCIL Apprentice Bharti 2024

PGCIL Apprentice Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो पावर ग्रेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1027 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. या प्रतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले कर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही जर या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक आहात तर तुम्ही देखील तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर सादर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. PGCIL Apprentice Bharti 2024

PGCIL Apprentice Bharti 2024

एकूण जागा : 1027 जागा

पदाचे नाव आणि त्याचा ]तपशील:

पद क्र. ट्रेड/पदाचे नाव पद संख्या
1 ITI अप्रेंटिस (Electrical) 1027
2 डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical)
3 डिप्लोमा अप्रेंटिस (Civil)
4 पदवीधर अप्रेंटिस (Electrical)
5 पदवीधर अप्रेंटिस (Civil)
6 पदवीधर अप्रेंटिस  (Electronics/Telecommunication)
7 पदवीधर अप्रेंटिस (Computer Science)
8 ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा
9 HR एक्झिक्युटिव्ह
10 सेक्रेटेरियल असिस्टंट
11 CSR एक्झिक्युटिव्ह
12 लॉ एक्झिक्युटिव्ह
13 PR असिस्टंट
14 राजभाषा असिस्टंट
15 लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट
एकूण जागा 1027
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहीती :

  1. पद क्र.1: ITI (Electrical)
  2. पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical)
  3. पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil)
  4. पद क्र.4: B.E./B.Tech./B.Sc.Engg (Electrical)
  5. पद क्र.4: B.E./B.Tech./B.Sc.Engg (Civil)
  6. पद क्र.6: B.E./B.Tech./B.Sc.Engg  (Electronics/Telecommunication)
  7. पद क्र.7: B.E./B.Tech./B.Sc.Engg  (Computer Science)
  8. पद क्र.8: डिप्लोमा (Modern Office Management & Secretarial Practice / Modern Office Practice / Modern Office Practice Management/ Office Management & Computer Application)
  9. पद क्र.9: MBA (HR) /PG डिप्लोमा (Personnel Management / Personnel Management & Industrial Relation)
  10. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव आणि/किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोग
  11. पद क्र.10: सामाजिक कार्य (MSW) किंवा ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
  12. पद क्र.12: विधी पदवी (LLB)
  13. पद क्र.13: BMC/BJMC/B.A. (Journalism & Mass Comm.)
  14. पद क्र.14: B.A. (Hindi)
  15. पद क्र.15: BLIS
अर्ज करण्यासाठी वयाची अट: किमान 18 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फिस : फी नाही.
महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2024

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here

 

How To Apply PGCIL Apprentice Bharti 2024

➢ वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

➢ ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.

➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

➢ अर्ज सुरू होण्याची तारीख  जाहिरात मध्ये दिली आहे.

➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे.

➢ अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.

➢ अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.

➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

1 thought on “पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1027 जागांसाठी भरती सुरू – PGCIL Apprentice Bharti 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top