पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 435 जागांसाठी भरती सुरू – Power Grid Corporation of India Ltd POWERGRID Recruitment 2024

Power Grid Corporation of India Ltd POWERGRID Recruitment 2024 : विद्यार्थी मित्रांनो पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विद्यार्थ्यांना तब्बल 435 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. सदर भरतीचा फॉर्म हा ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.

एकूण जागा : 435 जागा

पदाचे नाव आणि त्याचा तपशील :

पद क्र. पदाचे नाव शाखा पद संख्या
1 इंजिनिअर ट्रेनी इलेक्ट्रिकल 331
सिव्हिल 53
कॉम्प्युटर सायन्स 37
इलेक्ट्रॉनिक्स 14
Total
435
शैक्षणिक पात्रता बाद्दल संपूर्ण माहिती : (i) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Engg.)  (ii) GATE 2024
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फिस : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
भरतीच्या महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2024 (11:59 PM)

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF Click Here
ऑनलाईन अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top