रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 200 जागांसाठी भरती सुरू – Raigad DCC Bank Bharti 2024

Raigad DCC Bank Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये तब्बल 200 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. तुम्हीच या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही देखील तुमचा अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच जाहिरात डाऊनलोड करून देखील काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Raigad DCC Bank Bharti 2024

एकून जागा : 200 जागा

पदाचे नाव आणि त्याचा तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लिपिक (Clerk) 200
एकूण जागा 200
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 14 ऑगस्ट 2024 रोजी 21 ते 42 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण: अलिबाग
परीक्षा फिस : ₹590/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2024 

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online

How To Apply Raigad DCC Bank Bharti 2024

➢ वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

➢ ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.

➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024  आहे.

➢ अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.

➢ अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.

➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top