SAMEER Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो समीर मुंबई येथे 101 जागांसाठी भरती सुरू झालेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. आपण या भरती प्रक्रिये संदर्भात संपूर्ण माहिती खाली सविस्तरपणे दिलेली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
एकूण जागा : 101 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
1 |
सिनियर रिसर्च सायंटिस्ट |
04 |
2 |
रिसर्च सायंटिस्ट |
34 |
3 |
प्रोजेक्ट असिस्टंट |
29 |
4 |
प्रोजेक्ट टेक्निशियन |
34 |
|
एकूण जागा |
101 |
|
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :
- पद क्र.1: (i) 55% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Mech (Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwaves) किंवा M.Sc. (Electronics) (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2: 55% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Mech (Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls,Microwave, Computer Science/Information Technology) किंवा M.Sc. (Electronics)
- पद क्र.3: 55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics/Medical Electronics) किंवा B.Sc. (Physics)
- पद क्र.4: 55% गुणांसह ITI (Electronics/Fitter) किंवा 55% गुणांसह ITI (Machinist/Turner)+03 वर्षे अनुभव
|
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 12 ऑगस्ट 2024 रोजी,
- पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 25/35 वर्षांपर्यंत
|
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत |
परीक्षा फिस : फी नाही. |
भरतीच्या महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2024
- परीक्षा दिनांक : 17 ऑगस्ट 2024
- मुलाखत दिनांक : 21, 22 & 23 ऑगस्ट 2024
|
|
Pingback: भारतीय नौदलात SSC ऑफिसर (IT) पदाची भरती सुरू - Indian Navy SSC Officer Bharti 2024