SSC GD Constable Bharti 2024 : दहावी पास विद्यार्थ्यांना एसएससी मार्फत जीडी कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही देखील तुमचा अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्या अगोदर या भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे ती माहिती काढणे प्रक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा तसेच जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल. SSC GD Constable Bharti 2024
SSC GD Constable Bharti 2024
एकूण जागा : अधिक महितीसाठी जाहिरात पहा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
|
||||||||||||||||||||||||||||||
फोर्स नुसार तपशील:
|
||||||||||||||||||||||||||||||
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : 10वी उत्तीर्ण. | ||||||||||||||||||||||||||||||
शारीरिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :
|
||||||||||||||||||||||||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] | ||||||||||||||||||||||||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत | ||||||||||||||||||||||||||||||
परीक्षा फिस : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] | ||||||||||||||||||||||||||||||
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : Available Soonपरीक्षा (CBT): जानेवारी/फेब्रुवारी 2025 | ||||||||||||||||||||||||||||||
सूचना: उर्वरित सविस्तर माहिती 05 सप्टेंबर 2024 रोजी उपलब्ध होईल. | ||||||||||||||||||||||||||||||
|
How To Apply SSC GD Constable Bharti 2024
➢ वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ अर्ज सुरू होण्याची तारीख जाहिराती मध्ये दिली आहे.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख Available Soon.
➢ अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
➢ अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
10th pass