Umed MSRLM Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तब्बल 394 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही जर या भरती प्रक्रियेला अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमचा अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्या अगोदर जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घेणे बंधनकारक आहे तसेच खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचणे देखील बंधनकारक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. Umed MSRLM Bharti 2024
एकूण जागा : 394 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील तपशील:
|
|||||||||
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : (i) पदवीधर/MSW/MBA (ii) मराठी आणि MSऑफिसचे ज्ञान आवश्यक. (iii) 07 वर्षे अनुभव | |||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 01 जून 2024 रोजी 60 वर्षांपर्यंत. | |||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र | |||||||||
परीक्षा फिस : फी नाही. | |||||||||
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :30 सप्टेंबर 2024 | |||||||||
|
Umed MSRLM Bharti 2024
➢ या भरतीकरिता अर्ज ऑनलाईनपद्धतीने करायचा आहे.
➢ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
➢ अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
➢ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
➢ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.