केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 82 जागांसाठी भरती सुरू – UPSC Bharti 2024

UPSC Bharti 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 82 जागांसाठी विविध रिक्त पदांची भरती सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रिये बाबत संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे खाली दिलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 असणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

UPSC Bharti 2024

जाहिरात क्र : 11/2024

एकूण जागा : 82 जागा

पदाचे नाव आणि त्याचा तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्कियोलॉजिस्ट 67
2 केबिन सेफ्टी इंस्पेक्टर 15
एकूण जागा 82
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :

  1. पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी (Archaeology/Indian History/Anthropology)  (ii) PG डिप्लोमा/एडवांस डिप्लोमा (Archaeology) किंवा 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) केबिन क्रू म्हणून दहा वर्षांचा अनुभव आणि सध्या केबिन क्रू म्हणून कार्यरत.
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 05 सप्टेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फिस : General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 सप्टेंबर 2024 (11:59 PM)

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here

 

How To Apply UPSC Bharti 2024

➢ वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

➢ ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.

➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

➢ अर्ज सुरू होण्याची तारीख  जाहिरात मध्ये आहे.

➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 (11:59 PM) आहे.

➢ अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.

➢ अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.

➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top