ZP Gadchiroli Bharti 2024 : विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक पदांच्या तब्बल 539 जागांसाठी भरती निघालेली आहे. या प्रतिक्रियांसाठी इच्छुक उमेदवारांकडून आपले ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वचन घ्या तसेच जाहिरात डाऊनलोड करून काही उपयोग वाचून घ्या मगच अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
ZP Gadchiroli Bharti 2024
एकूण जागा : 539 जागा
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:
|
||||||||||||
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :
|
||||||||||||
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 13 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट] | ||||||||||||
नोकरी करण्याचे ठिकाण: गडचिरोली | ||||||||||||
परीक्षा फिस : फी नाही. | ||||||||||||
अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली | ||||||||||||
महत्त्वाच्या तारखा:
|
||||||||||||
|
ow To Apply ZP Gadchiroli Bharti 2024
➢ या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
➢ तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.
➢ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.